Sunday, December 22, 2024
Homeराज्यनवनियुक्त राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष तिरोडा तालुका अध्यक्ष कैलाश पटले यांचा जनसंपर्क कार्यालय...

नवनियुक्त राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष तिरोडा तालुका अध्यक्ष कैलाश पटले यांचा जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे करण्यात आला सत्कार…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

खासदार प्रफुलभाई पटेल व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांचे निकटवर्ती व विश्वासु अर्जुनी जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य कैलाश पटले यांची राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष तिरोडा तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल जनसंपर्क कार्यालय एकोडी येथे नवनियुक्त तिरोडा तालुका अध्यक्ष कैलाश पटले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित नेत्यांनी मार्ग दर्शन करतांनी सांगितले की आपन सर्व लोक खासदार प्रफुलभाई पटेल, उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांचे सच्चे कार्यकर्ता आहोत.

पक्ष संघटन बरोबर आम्हच्या नेत्यांनी केलेल्या विकास कामांची माहीती जनते पर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांची आहे तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतिच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून आणायचे आहे असे ही बोलले. उपस्थितांनी नवनियुक्त तालुका अध्यक्ष कैलाश पटले यांना पुढील वाटचालीसाठी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात.

यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हा अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, माजी ग्राम पंचायत सदस्य घनश्याम पटले, राजेश तुरकर, तरुण कनोजे, ओम प्रकाश अंबुले, विरेंद्र इळपाते,वासुदेव वैद्य, वरिष्ठ कार्यकर्ता नामदेव बेहार, मुन्नालाल चौधरी, मोनु पठान, आरिफ़ पठान, प्रशांत मिश्रा, महेंद्र कनोजे, अरुणकुमार बिसेन, जित्तु कनोजे,

विशाल कनोजे, दिपक रोकडे, बंटी रिणायत, नितेश डुंडे, पुरनलाल बिसेन, शिवदास डुंडे, जितेंद्र लांजेवार, सुरेश भाले, प्रकाश (बाला) बिरणवार, माधो बावने, पिरम बरियेकर, सुरेश बाळने, गोलु असाठी, नरेश चौधरी, अमित पारधी, गुलाब चौधरी, महेंद्र साठवने, यशवंत बावने, राजु बरियेकर,गणेश बिसेन, अशोक ढोमने, प्रल्हाद भोंडे,

राजेशकुमार तायवाडे पत्रकार मिडिया प्रमुख राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, लुकेश डुंडे , कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मोनु पठान यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत मिश्रा यांनी केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: