Monday, December 23, 2024
Homeसामाजिकविरांगना रानी दुर्गावती यांच्या मुर्तिचे उदघाटन…

विरांगना रानी दुर्गावती यांच्या मुर्तिचे उदघाटन…

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील घोटी मंगेझरी येथे विरांगना रानी दुर्गावती यांच्या मुर्तीचे पुजन करून समाज प्रबोधन व आदिवासी मांदी करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भोजराज उईके बिरसा फाइटर्स अध्यक्ष गोंदिया, उदघाटक जगन धुर्वे माजी जिल्हा अध्यक्ष जंगल कामगार संघ गोंदिया,

छाया टेकाम सरपंच मंगेझरी दिप प्रज्वक, दुर्गेश कडपते अध्यक्ष जिल्हा कामगार संघ गोंदिया, शामराव उईके ,बिरसा फाइटर्स विदर्भ अध्यक्ष, दिलीप कोडवते अध्यक्ष बि.फा.तिरोडा, राकेश सोयाम वि.सचिव, टेकसिंग पुसाम मजितपुर,चौकलाल वाढवे व मोठ्या संख्येने आदिवासी बांधव व परिसरातील नागरिक संख्येने उपस्थित होते . संचालन व आभार कैलास ईनवाते यांनी केले.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: