Friday, October 18, 2024
Homeराजकीयभारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव पदी राकेश बिसेन यांची नियुक्ति...

भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव पदी राकेश बिसेन यांची नियुक्ति…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी चंद्रशेखर बावनकुळे, राहुल लोणिकर यांच्या सुचनेवरून उपेंद्र कोठेकर, येशुलाल उपराडे, जिल्हाध्यक्ष भाजपा, विरेंद्र अंजनकर संपर्क प्रमुख गोंदिया भंडारा यांच्या मार्गदर्शनात ओम कटरे भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी आपली नविन कार्यकारिणी घोषित केलेली आहे.

या नविन कार्यकारिणी मध्ये एकोडी ग्राम पंचायत सदस्य राकेश बिसेन यांची भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा सचिव पदी नियुक्ति करण्यात आलेली आहे. राकेश बिसेन यांनी आपल्या नियुक्तिचे श्रेय भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज राहंगडाले, संजय टेंभरे जिल्हा परिषद बांधकाम सभापति,

तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय राहंगडाले, माजी आमदार गोपलदास अग्रवाल, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मदन पटले, जिल्हा परिषद सदस्या माधुरी राहांगडाले, माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा चौधरी, एकोडीच्या सरपंचा शालु चौधरी यांना दिले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: