Sunday, December 22, 2024
Homeराज्यसौ. कार्तिका संतोष ठाकरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...

सौ. कार्तिका संतोष ठाकरे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित…

पातूर – निशांत गवई

जि. प.केंद्रीय मराठी प्राथमिक मुलांची शाळा पिंपळगाव राजा ता.खामगाव, जि.बुलडाणा येथील सौ. कार्तिका संतोष ठाकरे यांना काँग्रेस शिक्षक सेल तर्फे दिल्या जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार रविवार दिं 05/11/2023 रोजी अकोला जिल्हा आयोजित कार्यक्रमात पदवीधर महासंघाचे आमदार मा.श्री.धिरजभाऊ लिंगाडे,शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.श्री.किरणदादा सरनाईक,काँग्रेस पक्षाचे मान्यवर नेते मंडळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे.ते आपले पुरस्काराचे श्रेय केंद्रप्रमुख,गटशिक्षण अधिकारी,आईवडील आणि समाजबांधव यांना देत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: