Friday, October 18, 2024
Homeराज्यश्री.दलपत नाईक प्राथ, माध्य. व बाबासाहेब नाईक उच्च माध्य. आश्रम शाळा गावंडगावच्या...

श्री.दलपत नाईक प्राथ, माध्य. व बाबासाहेब नाईक उच्च माध्य. आश्रम शाळा गावंडगावच्या विद्यार्थांची बॉक्सिंगमध्ये राज्य स्तरावर निवड..!

पातुर – निशांत गवई

क्रीडा व युवक सेवा संचालनलय महाराष्ट्र राज्य, पुणे ह्यांच्या अंतर्गत तसेच अमरावती क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती च्या वतीने आयोजित 19 वर्ष आतील मुलांच्या विभागीय स्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा दी. 04 नोव्हेंबर .२०२३ रोजी वसंत देसाई क्रीडांगण, अकोला येथे संपन्न झाल्या. ह्या बॉक्सिंग स्पर्धेत शाम राठोड (सुवर्ण पदक) आकाश चव्हाण (सिल्व्हर पदक) तर सेवक राठोड(ब्रॉस पदक) विद्यार्थ्यांने प्राप्त केले. याबद्दल ग्रामीण भागात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खेळाडू आपल्या यशाचे श्रेय
संस्थेचे सचिव रामसिंगजी जाधव साहेब व प्राचार्य एस बी चव्हाण सर , मुख्याध्यापक पी एल बुंदे सर शिक्षक वृंद, प्रशिक्षक राहुल शेगोकार व आई वडील यांना देतात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: