Friday, October 18, 2024
Homeराज्यमिरज तालुक्यातील मानमोडी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर...

मिरज तालुक्यातील मानमोडी मधील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला…

सांगली – ज्योती मोरे

दि – 02/11/2023 मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसंच मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील मानमोडी गावच्या सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्यायत.

यामध्ये सरपंच स्वागत साळुंखे, उपसरपंच आशुतोष देसाई, पोलीस पाटील, पंकज पाटील ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र साळुंखे, अर्जुन चव्हाण दत्तात्रय साळुंखे महादेव घोरपडे, अक्षय साळुंखे आदी मान्यवरांसह मराठा बांधव सहभागी झाले होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: