आज अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीत शेतकऱ्यांची गैरसोय पाहायला मिळाली…सध्या अकोल्यात पावसात खंड पडलाय त्यामुळे उष्णतेत वाढ झालीय..उकाड्यामुळे अकोल्याचा अधिकतम तापमान 33 अंशपर्यंत पोहचला आहेय..
कृषी विद्यापीठच्या आजच्या शिवारफेरीत अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहेय..शिवारफेरी करिता कृषी विद्यापीठ तर्फे पुरवण्यात आलेल्या सुविधा अपूर्ण असल्याचं दिसून आलं आहेय..तापमानात वाढ झाल्यामुळे ड्युटीवर तैनात पोलीस, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची पाण्यासाठी तारांबळ उडाली..पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाल्याने शिवारफेरीत आलेल्या शेतकऱ्यांनी विद्यापीठावर नाराजी व्यक्त केली आहेय..
मुख्य म्हणजे आज या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेय..