Monday, December 23, 2024
Homeराज्यरामटेक नगर परिषद येथे गणेश उत्सवनिमित्त माजी मंत्री श्री. राजेंद्रजी मुळक यांची...

रामटेक नगर परिषद येथे गणेश उत्सवनिमित्त माजी मंत्री श्री. राजेंद्रजी मुळक यांची विविध भावी भक्त गणांच घरी व सार्वजनिक उत्सव मंडळांना भेट…

रामटेक – राजु कापसे

आज दिनांक 25/9/2023 रोज सोमवारला श्री.राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांनी रामटेक नगर परिषद येथील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन आशिर्वाद घेतले.

यामध्ये मंगळवाडी वार्ड रामटेक येथील बुद्धी विधाता गणेशोत्सव मंडळ, रामाळेश्वर वार्ड येथील रामाळेश्वर गणेश मंडळ, भाग्यश्री कॉलनी येथील सिद्धिविनायक गणेश मंडळ, रामाळेश्वर वार्ड येथील शीतला माता गणेश मंडळ, राधाकृष्ण वार्ड येथील नवरत्न गणेश मंडळ, शास्त्री वार्ड येथील छोटे गणराज गणेश मंडळ शास्त्री चौक येथील लालबहादूर शास्त्री गणेश मंडळ,

जयप्रकाश वार्ड येथील अठरा भुजा गणेश मंडळ, मोठी गड पायरी जयप्रकाश वॉर्ड येथील बाल गणेश मंडळ, अंबाडा तलाव अंबाडा वार्ड येथील नवयुवक गणेश मंडळ अश्या विविध गणेश मंडळांना तसेच जयाताई धुर्वे व श्री ताराचंद धनरे यांच्या घरच्या गणपतीला भेट देऊन आशीर्वाद घेतला.

यावेळी श्री. तुकाराम मेंढे, श्री. दामोधर धोपटे (अध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी), श्री. नीळकंठ महाजन (संचलक कृ. उ. बा. स. रामटेक, श्री नितीन भैसारे (कार्यध्यक्ष रामटेक शहर काँग्रेस कमिटी), सौ. अल्काताई सेलोकर (अध्यक्ष रामटेक शहर महिला काँग्रेस कमिटी), श्री. राहुल कोठेकर, सौ. शोभाताई राऊत, श्री. संजय बागडे, श्री. आश्विन सहारे,

सौ. पुष्पाताई धोपटे, सौ. विमलताई नागपुरे, सौ. चंदाताई देवतळे, सौ. जयश्रीताई धूर्वे, सौ. पल्लाविताई श्रीरामे, सौ. रत्नकला लिल्हारे, श्री. विश्वास पाटील, श्री. विलास तांदूळकर, श्री. महेंद्र लोधी, श्री. हुकुमचंद बडवाईक, श्री. अनिल बडवाईक, श्री. विजय सलामे, श्री. गोलू महाजन, श्री. रितेश चौकसे, श्री. ललित कानोजे, श्री. रोशन कावळे,

श्री. गोलू खेडकर, श्री. स्वप्नील खोडे, श्री. श्याम महाजन, श्री. अलकेश डहारे, श्री. प्रणय सोमनाथे, श्री. राजा येनुरकर, श्री. दिनेश लांजेवार व सर्व भक्त गण उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: