Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक तालुक्यातील नगरधन येथिल विविध भजन मंडळाला माजी मंत्री श्री. राजेंद्रजी मुळक...

रामटेक तालुक्यातील नगरधन येथिल विविध भजन मंडळाला माजी मंत्री श्री. राजेंद्रजी मुळक यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत भजन साहित्य वाटप…

रामटेक – राजु कापसे

दिनांक १६/०९/२०२३ रोजी शनिवार ला मा.श्री राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपुर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस कमिटी) यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत पारंपारिक व सांस्कृतीक भजन कीर्तन करून नविन पिढीला प्रेरणा देणारे कलाकारांना नगरधन ग्रामपंचायत येथील श्री साई महिला भजन मंडळ वार्ड क्र.1, साई भजन मंडळ वार्ड क्र. 4,

श्री सद्गुरु भजन मंडळ वार्ड क्र.6, श्री गजानन भजन मंडळ वार्ड क्र.1, विठ्ठल रुक्मिणी रामायण मंडळ वार्ड क्र. 1, माऊली भजन मंडळ वार्ड क्र. 4, व जय भवानी महिला भजन मंडळ वार्ड क्र. 4 या भजन मंडळाला भजन साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने सौ. अस्मिताताई बिरणवार (सदस्य, पं. स. रामटेक), श्री. शंकर होलगिरे (माजी सदस्य, पं. स. रामटेक), श्री. प्रशांत कामडी (माजी सरपंच, ग्रा.पं. नगरधन), श्री. दीपक मोहोड गुरुजी,श्री. मोहित इखार (सदस्य, ग्रा.पं. नगरधन), सौ. शारदाताई ठाकरे (सदस्य, ग्रा.पं.नगरधन),

श्री. स्नेहदीप वाघमारे (उपाध्यक्ष,ना. जि. ग्रा. यु. काँ. क.), श्री. रमेश बिरणवार (अध्यक्ष, सेवादल काँ. रा. ता.), श्री. भुषन कडूकर, श्री. मुन्‍नीलाल बिरणवार, श्री. रामचंद्र दमाहे, श्री. शंभूजी नंदनवार, श्री. केशव राऊत, श्री. विनायक अजबैले, श्री. रवी शेळके, श्री. राजू हिंगे, श्री. देविदास कामडी, श्री.गंगाधर सरोदे,श्री. अमित तरारे,

श्री. प्रभाकर गाते, श्री. नेहरू हेंडकुरे, श्री. गणेश सावरकर, श्री. दिनेश कुमार दुबे, श्री. अजय माहुरकर, श्री. शशिकांत गायधने, श्री. महादेव कामडी, सौ. सुनिताताई मचाडे, सौ. संगीताताई तरारे, सौ. शालूताई कामडी,

सौ. रजनीताई सेलोकर, सौ. अश्विनीताई शेळके, सौ. माधुरीताई बोरकर, सौ. रोशनीताई सावरकर, सौ. मलाताई गाते, सौ. जयाताई उपराडे आदी भजन मंडळाचे सदस्य, महिला भगिनी व गावकरी मंडळी गण उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: