Friday, October 18, 2024
Homeराज्यमराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सात सप्टेंबरला मोर्चासह सांगली जिल्हा बंद...

मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सात सप्टेंबरला मोर्चासह सांगली जिल्हा बंद…

सांगली – ज्योती मोरे.

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठी मारा नंतर संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. सांगलीत सात सप्टेंबरला भव्य मोर्चा सह सांगली जिल्हा बंदचे आवाहन आज मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झालेल्या मराठा समाज बैठकीत घेण्यात आला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: