सांगली – ज्योती मोरे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील वारणाली पाटबंधारे ऑफिस ते गंगानगर तसेच अष्टविनायक नगर, मेन रोड तुळजाई नगर,आदी ठिकाणी पावसाच्या पार्श्वभूमी वर नगरसेवक विष्णू माने यांनी प्रयत्न करून मुरूम टाकून खड्डे मुजवून घेण्यात आले. याबरोबर प्रभागातील इतर भागातील खड्डे मुजवणार असल्याचे नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितले.