महाव्हॉइस न्युज ब्युरो
कोकण
स्थानिक प्रकल्पग्रस्त टेक्सी चालक-मालक कल्याणकारी संस्था या संघटनेच्या माध्यमातून अस्मत शेख यांचा जन्मदिन सुप्रसिद्ध सामाजिक नेत्या रूपा सिन्हा यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाव्हॉइस न्युजचे कोकण ब्युरो चीफ किरण बाथम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली हि संघटना सामाजिकदृष्ट्या राष्ट्रीय एकातत्मता साधून उत्तम कार्य करते असे म्हणून रूपा सिन्हा यांनी भेटवस्तू देवून सर्वांसह केक कापून अस्मत यांचा जन्मदिन साजरा केला.
नाका संघटना अध्यक्ष जगदीश पाटील, प्रवीण कांबळे, निलेश वांगीलकर तसेच सर्व सदस्यांनी धुमाधक्यात वाढदिवस साजरा केला.