Sunday, December 22, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्र पदाधिकारी ची बैठक...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्र पदाधिकारी ची बैठक…

रामटेक – राजु कापसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष शेखर भाऊ दुन्डे व जिल्हा संघटक सचिन भाऊ नागपूरकर यांचा अध्यक्षतेखाली रामटेक व उमरेड विधानसभा क्षेत्र पदाधिकारी ची बैठक गंगा भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या आढवा घेण्यात आला.

सर्व पदाधिकारी यांनी पक्षवाढीसाठी कामे करावी आणि पक्षांमध्ये पक्षाच्या प्रोटोकाॅल सर्व पदाधिकारीनी पाठावा असे जिल्हाध्यक्ष शेखर भाऊ दुन्डे यांनी पक्षाच्या बैठकीत बोलताना सांगितले.

अशाप्रकारे पक्षाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मनसे चे रोशन फुलझले जिल्हा उपाध्यक्ष रामटेक व सुनिल साहारे जिल्हा उपाध्यक्ष उमरेड. सेवक बेलसरे रामटेक तालुका अध्यक्ष. डॅनी धानोरे पारशिवनी तालुका अध्यक्ष. राकेश पौनिकर भिवापूर तालुका अध्यक्ष. भुषण पोरकुट उमरेड तालुका अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: