रामटेक – राजू कापसे
मा.राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मा.अविनाशजी जाधव मनसे नेते, मा.संदीपजी देशपांडे मनसे नेते यांच्या हस्ते २२ जून २०२३ रोजी स्थळ रविभवन नागपूर येथे करण्यात आली.
त्याच निमित्याने आज रामटेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे संपूर्ण आडतिया एवं व्यापारी मंडळ यांच्या हस्ते सुद्धा जाहीर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली करीत शुभेच्छा देण्यात आल्या.