Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Today'फिल्म फेयर' निमंत्रण कार्ड बघितल का?...फिल्म फेयरने शेयर केला 'हा' Video...

‘फिल्म फेयर’ निमंत्रण कार्ड बघितल का?…फिल्म फेयरने शेयर केला ‘हा’ Video…

उद्या फिल्म फेयर सोहळा मुंबईतील Jio कन्व्हेशन सेंटर येथे होणार आहे, हा सोहळा दोन वर्षापासून साजरा करण्यात आला नव्हता मात्र आता कोणतेही निर्बंध नसल्याने हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असून सोशल मिडीयावर कलाकारांची उत्कंठा पाहायला मिळत आहे. तर अनेक कलाकारांनी या सोहळ्याचे निमंत्रण कार्ड सोशल मिडीयावर व्हायरल केले आहे.

सोशल मिडियावर अनेक कलाकारांनी मिळालेल्या निमंत्रण कार्डाचे अनबॉक्सिंग करताना Video शेयर केला आहे, निमंत्रण कार्ड उघडतांना आधी प्रकश बाहेर येते, कार्डच्या दोन्ही बाजूला एक विशेष पत्रिका पाहायला मिळते. सोबतच मोठ गिफ्ट बॉक्स सुद्धा देण्यात आले असून त्या बॉक्स मध्ये स्पेशल सामग्री आपल्याला पाहायला मिळत आहे.

खाली Video पहा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: