सांगली – ज्योती मोरे
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील अंतर्गत रस्त्यांच्या मुरमीकरणास नगरसेवक विष्णू माने यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रारंभ करण्यात आला आहे.आज सदर कामाची नगरसेवक विष्णू माने यांनी पाहणी करून ठेकेदार सूचना दिलेत.