नाशिक – शिवसेना (ठाकरे गट)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावात जाहीर सभा पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर ठाकरे गटाची मालेगावात पहिलीच सभा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरे सपत्नीक मालेगावत दाखल झाले असून अद्वय हिरे यांच्याकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे…उद्धव ठाकरे थोड्याच वेळात भाषणाला सुरवात करणार….