Sunday, December 22, 2024
Homeराजकीयलिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी कटिबद्ध आमदार सुधीर गाडगीळ...

लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी कटिबद्ध आमदार सुधीर गाडगीळ…

सांगली – ज्योती मोरे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची मंजुरी व वार्षिक 50 कोटी ची तरतुद करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करत आमदार सुधीर गाडगीळ व प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर इनामदार यांचा महात्मा बसवेश्वरांची मूर्ती देऊन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे उपाध्यक्ष सुधीर सिंहासने,

नगरसेवक विनायक सिंहासने अशोक पाटील, सुनील कोरे, सुशील हडदरे, विनायक शेटे,योगेश कापसे, प्रदीप दडगे, रमेश दडगे, रवींद्र केंपवाडे, सुधीर म्हेत्रे, प्रोफेसर सगरे प्रणव मुंडे, राजेंद्र नागमोती, शिवाजी बाळीगडे, सचिन घेवारे, आंबोळे साहेब, राघवेंद्र मानेपुरे, चेतन दडगे, प्रसाद स्वामी, सुरेश स्वामी,

चंद्रशेखर पटवेगार स्वामी, गजानन अडीमणी सतीश मगदूम आदी पदाधिकारी व सांगलीतील लिंगायत समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच लिंगायत समाजाच्या विविध मागण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्या लवकरच पूर्ण करत्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करू असे आश्वासन दिले…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: