Friday, September 20, 2024
Homeराज्यमहाराष्ट्र शासनाने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी...

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या कंत्राटी भरतीच्या शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी…

सांगली – ज्योती मोरे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासनाने त्यांच्या ठिकाणी सुमारे 75 हजार कंत्राटी पदभरती करण्याचा शासन निर्णय काढला आहे .सदर निर्णयाच्या परिपत्रकाची होळी आज आंदोलन कर्त्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आपला निषेध व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: