पातूर – निशांत गवई
पातूर तालुक्यांतील गट ग्राम पंचायत पांढुणाॅ सोनुना येथील सरपंच प्रियंका उमेश सोनोने यांनी त्यांच्या सदस्यांसह जिल्हा परिषद अकोला येथील वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश प्रवेश केला सदर प्रवेश सोहळा यांच्या उपस्थितीत पार पडला वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंद इंगले सौ संगीता आढाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष सुनील फाटकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष.
माहीला बाल कल्याण सभापती रिझवाना शेख सौ आम्रपाली खंडारे समाज कल्याण सभापती तालुका अध्यक्ष डॉ धर्माळ, दिनेश गवई,नीलेश भीमराव सोनोने अमोल सोनोने दिपक सोनोने राहुल सोनोने अशोक घायवत उमेश सोनोने दिपक सोनोने गजानन सोनोने गणेश सोनोने पंडीत सोनोने सह सर्व वंचित बहुजन आघाडी आघाडीचे जिल्ह्यातील अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते