Friday, January 3, 2025
Homeखेळनागपूर डिस्ट्रिक्ट सब जुनिअर क्रीडा स्पर्धांमध्ये देवकीबाई बंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका …..

नागपूर डिस्ट्रिक्ट सब जुनिअर क्रीडा स्पर्धांमध्ये देवकीबाई बंग विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा डंका …..

शरद नागदेवे

नागपुर डिस्ट्रिक्ट एथलेटिक एसोसिएशन द्वारा आयोजित विभिन्न मैदानी स्पर्धा मध्ये स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ प्रदर्शन करीत विविध मैदानी स्पर्धामध्ये अनेक पदके प्राप्त केले
त्यात आस्था माने (50 मीटर दौड़) कांस्य पदक, निकेश पवार ( रिले रेस 4×100) रजत पदक,
रौनक वटकर (रीले रेस 4×100) रजत पदक, सोहम तपासे ( गोला फेंक) कांस्य पदक,दिवेश बोरकर (4×100रीले रेस) कास्य पदक,
उज्वल देव ( लॉन्ग जंप) रजत पदक,उज्वल देव (60 मीटर दौड़ ) कांस्य पदक,उज्वल देव ( 4×100मिक्स रिले) कांस्य पदक,शिवम वढ़ाई , अंश गिसिंग, हर्ष कापसे, उज्वल देव (4×100 रिले रेस) रजत पदक,रुचिका नागपुरे (4×100 मिक्स रिले) कांस्य पदक,वंश काठोते , कलश गौत्रे , अरहान तुरक, धवल सोनटाके (4×100 रिले रेस) कांस्य पदक,श्लोक देवगड़े (गोला फेंक) कांस्य पदक,जय गायकवाड ( भाला फेंक) कांस्य पदक, मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरारोला. विद्यार्थ्यांच्या या कामगिरी करताच संस्थेचे अध्यक्ष तथा राज्याचे माजी मंत्री रमेशचंद्र बंग, संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग प्राचार्य, नितीन तुपेकर,यांनी अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय क्रीडाशिक्षक सागर पुडके,राहुल काळबांडे, मनीषा कटरे यांना दिले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: