Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayहेल्मेटच्या आत लपून बसला होता विषारी साप…अन तो व्यक्ती हेल्मेट घालणार तेवढ्यात…पुढे...

हेल्मेटच्या आत लपून बसला होता विषारी साप…अन तो व्यक्ती हेल्मेट घालणार तेवढ्यात…पुढे काय झाले…पहा Video

सोशल मीडियावर धोकादायक सापांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. कधी घराच्या छतावर साप लपून बसलेला असतो, तर कुठे स्कूटीच्या आत लपून बसलेला असतो. कधी शूजच्या आत तर कधी वॉर्डरोबच्या आत. आता असाच एक सापाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेल्मेटच्या आत एक विषारी साप लपला होता….

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात हेल्मेट घेऊन उभा असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि त्याच्या दुसऱ्या हातात चिमटा आहे. चिमटा हाती असलेला माणूस हेल्मेटच्या आतून काहीतरी काढत आहे. काही वेळाने तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती चिमट्याच्या सहाय्याने हेल्मेटच्या आतून साप बाहेर काढत आहे. तो सापाला बाहेर काढताच साप वेगाने धडकू लागतो. मग तो सापाला घराबाहेर घेऊन जातो.

कधी तुमच्यासोबत असे झाले तर तुम्ही काय कराल. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर aahanslittleworld नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 27 हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, आयुष्यात नवी भीती निर्माण झाली आहे. आणखी एकाने लिहिले, आता हेल्मेट घालण्यापूर्वीचा हा व्हिडिओ लक्षात राहील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: