Monday, December 23, 2024
Homeराज्यपातुर | दहा दिवसांपासून महिलेचे चालु असलेले उपोषण अखेर मागे...

पातुर | दहा दिवसांपासून महिलेचे चालु असलेले उपोषण अखेर मागे…

पातूर : तालुक्यांतील आलेगाव येथील लक्ष्मी तेलगोटे या महिलेचे मागील दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील उपोषणास बसले होते. सदर महीलेच्या घरा समोरील रस्ता बंद केल्याने मागिल 22 जानेवारी पासुन जील्हा अधिकरी कार्यालय अकोला येथील उपोषण केले होते.

मात्र अखेर पातूर पंचायत समिति सभापती पती अर्जुन टप्पे उपसभापती इमरान खान मुमताज खान रवि मुर्तडकर गट विकास अधिकारी पातूर एस रुद्रकार .दिनेश गवई आलेगाव येथील महिलेच्या घरा समोरील लोकांसोबत चर्चा करून. सदर महीलेला महिलेच्या घरा समोरील रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे इमरान खान मुमताज खान उपसभापती यांनी आश्वसन देत जुस पासुन अखेर उपोष्ण मागे घेण्यात आले .

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: