Monday, December 23, 2024
Homeविविधहजरत बाबा ताजुद्दिन यांचा जन्मदिन उत्साहात साजरा...

हजरत बाबा ताजुद्दिन यांचा जन्मदिन उत्साहात साजरा…

नरखेड – नरखेड तालुक्यातील मोवाड येथील पहेलवान शहा बाबा दरबार येथे हजरत बाबा ताजुद्दिन यांचा जन्मदिन उत्सहात साजरा करण्यात आला . सायंकाळी केक कापून लहान मुलाना वितरित करण्यात आला , लोकाना महाप्रसाद वितरित करण्यात आला शेकडो च्या संखेने लोक उपस्थित होते. ढोल ताशांच्या गजरात भाविकांनी वाढदिवस साजरा केला दरवर्षी भाविक लोक उत्सहने जन्म दिवस साजरा करतो, पहेलवान शहा बाबा दरबार मोवाड येथील फार पुरातन आहे.

शेकडो वर्षांपासून येथे भाविकांची गर्दी असते दरवर्षी मोहरम मध्ये हजारोंच्या संखेने लोक उर्स पाहायला लोक आजूबाजूच्या बाहेर गावावरून येतात येथील संस्थापॅक संपत खडसे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होतो क्रूषणा खडसे संजय खडसे , विजय खडसे r राहुल डोंगरे पिंटू खडसे , दत्तु डोंगरदिवे साहेबराव वानखेडे, गंगाधर खडसे राजू खडसे इत्यादी कार्यकर्त्यां नी कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: