Friday, September 20, 2024
Homeराज्यप्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड वर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न...

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड वर सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न…

सांगली – ज्योती मोरे.

भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी सव्वानऊ वाजता सांगलीतील पोलीस मुख्यालय परेड ग्राउंड वर पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजा रोहन झाले.यानंतर शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमास पालकमंत्री डॉ.सुरेश खाडे, जिल्हा अधिकारी डॉ. दयानंद निधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तर पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष मुलांमध्ये सहभागी झाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: