Sunday, December 22, 2024
Homeराजकीयभाजपा नरखेड द्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी...

भाजपा नरखेड द्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी…

नरखेड – नरखेड शहीद स्मारक गार्डन येथे भाजप च्या वतीने देशगौरव, भारतरत्न महान, क्रांतिकारक, आझाद हिंद सेनेचे संस्थापक,आझाद भारत सरकारचे पंतप्रधान नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे फोटो ला भावपूर्ण अभिवादन करण्यात आले,याप्रसंगी शामराव बारई यांनी मनोगत व्यक्त करताना त्रिकोणी गार्डन चौकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव व नेताजी यांचा पुतळा उभारण्यात यावा असे निवेदन मुख्यमंत्री,

उपमुख्यमंत्री,जिल्हाधिकारी नगरपरिषद, यांना देण्याचे ठरले,कार्यक्रमाला शामराव बारई, संजय कामडे,माजी उपसभापती स्वप्नील नागापूरे,मनिष दुर्गे, अशोक कळंबे,धनराज खोडे,प्रशांत खुरसंगे,गजानन बालपांडे,रमेश क्षीरसागर, बबलू ठाकरे,दुहिजोड गुरुजी, संदीप मेतकर,योगेश निंबुरकर, किशोर खोजरे यांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: