प्रशासकीय सेवेत असलेले श्री विद्याधर महाले यांची प्रशासकीय पदोन्नती झाली असून ते आता सहसचिव या पदावर पोहचले आहेत. या पहिले ते उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव होते, यापूर्वी त्यांनी विरोधीपक्ष नेते श्री भाऊसाहेब फुंडकर यांचेकडे खासगी सचिव, विरोधीपक्षनेते श्री प्रवीण दरेकर यांचेकडे खासगी सचिव, आणि शिक्षण व सहकार मंत्री यांचेकडे खासगी सचिव असे पदस्त होते. बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार सौ श्वेताताई महाले यांचे ते पती आहेत.