आर्थर रोड जेल बाहेर अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जंयत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हणाले…
केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर करून 100 कोटिवरुन एक कोटी पर्यंत बिनबुडाचे आरोप राज्याच्या गृहमंत्री वर लावण्यात आले
पुरावे नसल्याने त्यांची सुटका आज करण्यात आली
सीबीआय ने पुन्हा त्यांची कोठडी वाढवण्यासाठी याचीका दाखल केली मात्र न्यायव्यवस्था ही सत्ता च्या नव्हे तर सत्याच्या बाजुने उभी राहिली आणी आज गृहमंत्री अनिल देशमुख बाहेर येत आहेत