Monday, December 23, 2024
Homeखेळपातुर येथे विर्दभ स्तरिय पुरुष, महिला आमदार चषक १० लक्ष रू. कबड्डी...

पातुर येथे विर्दभ स्तरिय पुरुष, महिला आमदार चषक १० लक्ष रू. कबड्डी स्पर्धेचे मोठ्या थाटात व दिमाखदार उद्‌घाटन संपन्न झाले…

पातुर – निशांत गवई

पातुर येथे प्रथमच पद्मविभुषण खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या संकल्पनेतुन सक्षम प्रतिष्ठाण शिर्ला यांच्या वतीने विर्दभस्तरीय पुरुष महिला कबडडी स्पर्धेचे उदघाटन छत्रपती शाहु महाराज क्रिडानगरी तुकारामजी गाड़गे नगर येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत उदघाटन सोहळा 23 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाला.

कबड्डी स्पर्धेचे उदघाटन राष्ट्रवादीचे प्रदेश संघटन सचीव श्री कृष्णराव अंधारे यांनी केले. या उदघाटन सोहळ्यास शंभुराजे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ कवीतामिटकरी, सक्षम प्रतिष्ठाणच्या अध्दक्षा श्रीमती निर्मलाताई गाडगे शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे श्रीमती गोदावरी मिटकरी सतीष दफडे, मोहन जाधव, स्वप्रील थोरात, दिपक गावडे झानेश्वर गावडे रमेश जाधव परसरावजी उबरकार बळीराम घुगे सुरेन्द्र उगल निरंजन बड़ फरहान, क्रीड़ा मार्गदर्शक सुरेश लुगे उपस्थीत होते. या मेध्ये ओपनींग खोलामध्ये महीलाचा कबडी सर्वच आकषण ठरले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: