Friday, January 3, 2025
Homeराजकीयमूर्तिजापूर न.प.भ्रष्ठाचार विरोधात मनसेचे उपोषण...

मूर्तिजापूर न.प.भ्रष्ठाचार विरोधात मनसेचे उपोषण…

मूर्तिजापूर नगर परिषद तर्फे प्र. क्र. 11 मध्ये 14 वा आयोग अंतर्गत डेव्हलप मेंट ऑफ ग्रीन बेल्ट नावाने वृक्ष लागवड करण्यात आले होते.या कामामध्ये मोठ्या प्रमाणात करणाऱ्यावर झाला आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे पालकमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांना अनेकवेळा निवेदन देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही.

म्हणून आज दि .20/12/22 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुर्तिजापूर् तर्फे बी.टी मॉल समोर मनसे तालुकाध्यक्ष गौरव पाटील मोरे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केले आहे. मनसेच्या या उपोषणाला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे.यावेळी नन्द्किशोर मालवे, नागेसाहेब,विनोद मानकर,adv. गौरखेडे,मनसेचे सुनील पुंड रोहन नवघरे,वैभव महल्ले,प्रजेश बुटे,चेतन सोळंके, आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: