Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती । बस चालक आणि वाहकाला महिलेने केली मारहाण...घटना CCTV मध्ये कैद..

अमरावती । बस चालक आणि वाहकाला महिलेने केली मारहाण…घटना CCTV मध्ये कैद..

अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर शहरात एका महिलेने बस चालक आणि वाहकास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महिलेच्या कारला बसचा धक्का लागल्याने महिलांनी मारहाण केली आहे.अमरावतीच्या दर्यापूर शहरातील ही घटना आहे. बस चालकांचे कपडे देखील फाडण्यात आले.

ही संपूर्ण घटना सीसीटिव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेबाबत महिला वाहकानी पोलिसात तक्रार दिली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करताहेत.

सौजन्य – सोशल मीडिया
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: