Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चा ५६ वा वर्धापन दिन सोहळा...

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चा ५६ वा वर्धापन दिन सोहळा…

दिनांक :- ९-११-२०२२ रोजी मुंबई येथील महामंडळ कार्यालयात संपन्न झाला यावेळी उपस्थित प्रसिद्ध जेष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर, जेष्ठ दिग्दर्शक – पितांबर काळे, अभिनेते / दिग्दर्शक विजय पाटकर ,दिग्दर्शक – सतिश रणदिवे, निर्माते / दिग्दर्शक विजय कोंडके , दिग्दर्शक – विजय राणे ,दिग्दर्शक – विनोद डावरे, दिग्दर्शक – दिलीप प्रधान, निर्माते किरण कुडाळकर, दिग्दर्शक – ज्ञानेश्वर आंगणे,दिग्दर्शक – रामदास तांबे,

अभिनेता / दिग्दर्शक – मनीष मेहेर , दिग्दर्शक – आर्यन५ देसाई,दिग्दर्शक – निलेश पाटील, संकलक – अनिल गांधी , यश सुर्वे , अभिनेते / अभिनेत्री – सुनील जगताप , सचिन पाताडे , योगेश तेरेदेसाई , कल्पना रेळे, मंगळागौरी वाकचौरे,अंजना, सागर सातपुते , महेश जाधव,धनुष्य वाघ, दर्शना कांबळे

कार्यकारी निर्माता – गणेश तळेकर / राजेंद्र सावंत,नृत्य दिग्दर्शक – संजय कदम, श्वेता निलेश पाटील

महामंडळ कर्मचारी – शाखा व्यवस्थापक विशाल पवार, कविता डांगे ,लक्ष्मी परब, हेमंत परब, अंकिता कदम , गणेश बहादूर.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: