कोल्हापूर – राजेंद्र ढाले
महावितरण गोकुळ शिरगाव औद्योगिक व गोकुळ शिरगाव ग्रामीण या कार्यालयात 75 वा अमृत महोत्सव दिन मोठ्या संख्येने सहभागी होऊन साजरा करण्यात आला यावेळी गोकुळ शिरगाव औद्योगिक कार्यालयाचे साहाय्यक अभियंता सुहास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ग्रामीण कार्यालयचे साहाय्यक अभियंता राजेंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात,
यावेळी सामूहिक राष्ट्रगीत म्हणून सामूहिक झेंड्यांस सलामी देण्यात तसेच महावितरणच्या कर्मचारी यांच्या निवासस्थानी ही ध्वजारोहण ज्ञानेश्वर पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी पिपण कोळी ज्ञानेश्वर पांचाळ प्रमोद ढेरे प्रताप खोत सतिश पुजारी शिवाजी पाटील राजकुमार तिजारे मक्रत कुंभार सतीश यादव राजेंद्र पोवार पंडित कांबळे राजेंद्र गुरव प्रशांत डोंगळे शुभंम सुतार शुभंम मिठारे राजेंद्र ढाले भिमराव कुंभार धनाजी पाटील विशाल लोहार उपस्थित होते.