रामटेक – राजु कापसे
जागतीक फार्मासिस्ट दिवस 25 स्पटेंबरला रामटेक तालूका केमीस्ट एंड ड्रगिस्ट असोसिएशनचा वतीने रक्तदान व विविध्य रक्त तपासणी शिविर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार आशिष जयस्वाल, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंपते, उपविभागीय पोलिस अधिकारी आषित कांबळे, तहसीलदार हंसा मोहने, ठानेदार हृदयनारायण यादव सहित तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
उपस्तित प्रमुखानी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशन चे कौतक केले व म्हणाले की डॉक्टर सोबतच केमिस्ट अँड ड्रगिस्टचे काम मोलाचे आहे.
शिविर यशस्वी करिता लाईफ लाईन ब्लड बँक, अमेया प्याथालॉजी, किंमतकर हॉस्पिटल यानी सहकार्य केले. शिविर मधे 37 लोकांनी रक्तदान, 43 विविध्य रक्त तपासणी , 50 बी एम आय तपासणी केली. (फोटो) रक्तदान करनाऱ्याचे कौतुक करताना मान्यवरांची उपस्थिति.