Sunday, December 22, 2024
Homeव्यापारसेंच्युरी मॅट्रेसद्वारे मॅट्रेसेस खरेदीवर ३५ टक्के सूट...

सेंच्युरी मॅट्रेसद्वारे मॅट्रेसेस खरेदीवर ३५ टक्के सूट…

सेंच्युरी मॅट्रेस हा भारतातील झपाट्याने विकसित होणारा मॅट्रेस ब्रॅण्ड व्यापक प्रमाणात विकसित होत आहे. या ब्रॅण्डची सध्या स्वातंत्र्य दिन मोहिम सुरू आहे. कंपनी २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत मॅट्रेसेसपासून अॅक्सेसरीजपर्यंत सर्व स्लीपेबल्सवर ३५ टक्क्यांची भरघोस सूट देत आहे. ग्राहक सेंच्युरी मॅट्रेस वेबसाइट सेंच्युरीइंडिया डॉटकॉमवर स्पेशल ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

सेंच्युरी मॅट्रेस ही कॉपर जेल मेमरी फोम, अँटी-मायक्रोबायल ट्रीटमेंट, ब्रीदेबल सीएनसी-आकाराचे फोम्स इत्यादी नाविन्यपूर्ण उत्पादनांसह उद्योगात आघाडीवर आहे. कंपनी ४,५०० हून अधिक मल्टी- ब्रॅण्ड डीलर्स आणि ४५० हून अधिक विशेष ब्रॅण्ड स्टोअर्ससह १८ राज्यांमध्ये उपस्थित आहे.  सर्व आघाडीच्या ई-कॉमर्स व्यासपीठांवर देखील कंपनीची उल्लेखनीय उपस्थिती आहे.

सेंच्युरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक श्री. उत्तम मलानी म्‍हणाले, “आमची विद्यमान ऑफर आमच्‍या वेबसाइटवर उपलब्‍ध आहे. ही ऑफर ग्राहकांसाठी स्लीपेबल्सवर अभूतपूर्व सूटचा लाभ घेण्यासाठी उत्तम संधी आहे. ग्राहकांना दर्जात्मक उत्पादने व सर्वोत्तम स्लीप उत्पादने खरेदी करता येण्यासाठी ही ऑफर एक आठवड्याने वाढवण्यात आली आहे.”

सेंच्युरीची पश्चिम व पूर्व बाजारपेठांमधील रिटेल उपस्थिती वाढवण्याची आणि मल्टी–ब्रॅण्ड डीलर्समधील त्यांची उपस्थिती ४,५०० हून अधिक आऊटलेट्सवरून १०,००० हून अधिक आऊटलेट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामुळे ब्रॅण्डच्या स्टोअरची संख्या ४५० वरून ७५० हून अधिक पर्यंत वाढेल आणि २०२५ पर्यंत किमान १०० एक्सक्लुसिव्ह एक्स्पेरिअन्स स्टोअर्स लॉन्च करण्यात येतील. ब्रॅण्ड अधिक विकासाला चालना देण्यासाठी एआर, ३डी रेंडर्स इत्यादींसारख्या तंत्रज्ञानांसह यूआय/यूएक्सवर देखील काम करत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: