Monday, December 23, 2024
Homeमनोरंजन२५ वा रौप्य मोहोत्सवी चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत "सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी...

२५ वा रौप्य मोहोत्सवी चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत “सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी सोहळा” २०२३…

मुंबई – गणेश तळेकर

सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी २०२३ ध्येयाची अन् परिश्रमाची, २५ वर्षं कष्टाची लखलखत्या चंदेरी आणि झगमगत्या रुपेरी दुनियेतील रसिकमान्य सन्मान पुरस्कार सोहळा. तारे तारकांच्या उपस्थितीत रंगलेला भव्य दिव्य झगमगता सोहळा. २५ वा रौप्य मोहोत्सवी सोहळा तो ही दिसणार आज २५ जून २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वा. पहायला विसरू नका आपल्या आवडत्या “सन मराठी” वाहिनीवर. कृपया आज दूसरे कोणतेही चॅनेल पाहण्यासाठी प्रयत्न करु नका लक्ष असू देत

@SUN MARTHI फेसबुक पेज like आणि subscribe करा https://www.facebook.com/sanskrutikala.darpan.5
www.sanskrutikkaladarpan.com

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: