Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातूर येथे २१ किलो गांजा कीमत १,०५,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाचि...

पातूर येथे २१ किलो गांजा कीमत १,०५,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त विशेष पथकाचि कारवाई…

पातूर – निशांत गवई

आज दि, 01,10,22 रोजी मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की पातुर मध्ये ईदगाह समोर राहनारा शेख कय्यूम शेख करीम वय 44 वर्ष रा भीमनगर हा आपल्या घरात मादक अमली पदार्थ गांजाची झाडांची लागवड करून देखभाल करून ग्रहकाना गाँजाची विक्री करीत आहे.

आशा ख़बरेवरुन 2 पंचासमक्ष छापा मारला असता त्यांच्या घरामधये मागील बाजूच्या अंगनात 13 फुट उंचीची 15 नग झाड़े ज्यांचे वजन 22 किलो कीमत 1,05,000 रुपये चा गाँजाचामुद्देमाल मिळून आल्याने आरोपी शेख कय्यूम शेख करीम रा भीमनगर पातुर याच्या विरुद्ध पो स्टे पातुर येथे NDPS एक्ट कलम 20 B अनवये गुन्हा नोंदविन्यात आलेला आहे,

सदर कार्यवाहि मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने पातुर मध्ये आज रोजी दुपारी 03।00 वाजता केली आहे,

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: