Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यपातूर शिर्ला मार्गावरील अपघातात २ जखमी...

पातूर शिर्ला मार्गावरील अपघातात २ जखमी…

पातूर – निशांत गवई

पातूर शिर्ला मार्गांवर आज सकाळी 8 वाजता चे दरम्यान स्विफ्ट डिझायर हि चारचाकी वाहन दुभाजक वर आदलून या अपघातात 2 जण जखमी झाल्या चि घटना आज दिनांक 28 फेब्रुवारी च्या सकाळी 8 वाजता चे दरम्यान घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा येथील दीपाली दिलीप गवई 32 अकोला धर्मविर भीमराव गवई 34 अकोला हे वाशीम येथे स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक MH 30 BL 7942 जात असतांना पातूर जवडील माऊली बार जवळ गाडी अनियंत्रित होऊन दुभाजक वर आदळून यात दिपाली गवई व धर्मवीर गवई हे जखमी झाले.

घटने चि माहिती मिळताच ऍम्ब्युलन्स चे डॉक्टर फैजान तथा चालक सचिन बारोकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमीना तात्काळ पुढील उपचारासाठी अकोला रवाना केले असून घटने चि माहिती पातूर पोलिसांना मिळताच ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली पातूर पातूर पोलीस करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: