सुनिल बोदडे
जळगाव - बोदवड शहरातील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेची बैठक संपन्न झाली . त्यात जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष अनिल धनवड त्यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्हा उपजिल्हाअध्यक्षपदी प्रदीपसिंग परदेसी (नाना परदेशी), जिल्हा संपर्कप्रमुख अजय बसेर, जिल्हा प्रवक्ता नाना पाटील युवाध्यक्ष ईश्वर लिधुरे, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रवीण मोरे, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, उपअध्यक्ष संतोष पाटील, युवा आघाडी अध्यक्ष सुवर्ण सिंग हजारी, उपाध्यक्ष राहूल वाघ शहर अध्यक्ष राजेंद्र चौधरी, संदीप चिंचोले, यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

Comment


अँट्राँसिटी कायदा असावा का ?


Result