टी-20 मुंबई लीग स्पर्धा 11 ते 21 मार्चदरम्यान रंगणार

अजिक्य रहाणेकडे ‘नॉर्थ मुंबई पँथर’च्या कर्णधारपदाची धूरा!

-सदिच्छादूत म्हणून सचिन तेंडुलकर


मुंबई- प्रतिनिधी
दिनांक-10 मार्च 2018 

मुंबई अर्थात ‘क्रिकेट नगरी’त येत्या 11 ते 21 मार्चदरम्यान वानखेडे स्टेडियमवर टी-20 मुंबई लीग स्पर्धा रंगणार आहे. खुद्द मुंबईकर असलेल्या अजिक्य रहाणेकडे ‘नॉर्थ मुंबई पँथर’ संघाच्या कर्णधारपदाची धूरा सोपवण्यात आली आहे. संघाचे मेंटोर दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील, प्रशिक्षक म्हणून सुलक्षण कुलकर्णी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विनायक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
संघात दिग्गज क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा सहभाग असून त्यांना सुलक्षण कुलकर्णीला कोच व विनायक माने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

नाॅर्थ मुंबई पॅंथर संघात 19 वर्षांखालील युनियन 
विश्वचषक विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ, मुंबईचा 'बाहुबली' म्हणून ओळख असलेला सुमीत ढेकले, मुंबईचा उदयपूर संघाचा सदस्य यशशिवी जयस्वाल आणि मुंबई रणजीचा खेळाडू शिवम मल्होत्रा हे युवा खेळाडूंचा समावेश आहे.
असा आहे संघ 

अजिंक्य रहाणे
    फलंदाज
 
पृथ्वी शॉ
  फलंदाज
 
विजय गोहिल
  गोलंदाज
 
शिवम मल्होत्रा
 गोलंदाज
 
योगेश ताकवले
 गोलंदाज
 
श्रीदीप मांगेला
 फलंदाज
 

शिवराज पाटील
 अष्टपैलू
 
राकेश प्रभु
 फलंदाज
 
सागर जाधव
 गोलंदाज
 
यशवी जयस्वाल
 अष्टपैलू
 
अतिश गावंड
 गोलंदाज
 
जद सिंह
 गोलंदाज

हर्स्ट टाकी
 फलंदाज
 
अख्तर शेख
 अष्टपैलू
 
राजेश पवार
 गोलंदाज
 
योगेश पवार
 फलंदाज
 
सलमान अहमद
 अष्टपैलू
 
प्रणय पाटील
 विकेट-कीपर
 
सईद शेख
 अष्टपैलू
 
सुमित ढेकळे
 फलंदाज

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result