अकोला --नावमतदार यांच्यामध्ये  जागृती निर्माण झाली पाहिजे यासाठी  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या संकल्पना तुन  गेल्या 26 जानेवारी पासून  शहरातील विविध कार्यालयामधील  कर्मचारी संघ  यांच्यात जागृती मतदार चषक क्रिकेट स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पोलीस संघाने दमदार कामगिरी बजावली व अखेर च्या सामन्यात पोलीस संघाने विजय मिळवून जागृती मतदार चषक पटकाविला

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result