के.वाय.पटवेकर

मुंबई: वाशी(नवी मुंबई ) येथे मार्शल आर्ट च्या विविध खेळ प्रकाराचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून सी.ए. तांबोळी यांनी राज्यभरातून  आलेल्या क्रीडा मार्गदर्शक,खेळाडू याच्याशी संवाद साधला.
किकबॉक्सक्सिंग, आशिहारा कराटे,ट्रॅजशनल रेसलींग,कुरेश कतार, कपसाकाई, पॅनगेर्शन,मासरेसलींग,नानचाकू, एरोबिक्स,बेल्टरेसलिंग,फिगर जाऊस्टिंग,क्रॉसबोव या खेळाविषयी सकोल असे मार्गदर्शन केले पॉरोजेक्टरच्या साह्याने प्रात्याक्षिके दाखवली यावेळी माघील काल खडातील आतंरराष्ट्रीय पदक तलेकीवर नजर टाकण्यात आली यावेळी मुक्ततार तांबोळी,जयदेव मुमाणे,खयूम तांबोळी,आनंद ब्रह्माणे,संजय चव्हाण,बाबुराव पारखे सह राज्यभरातील खेळ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.वाय.पटवेकर यांनी केले तर आभार के.एल.एम ग्रुपचे सचिव मनोज बरडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपती पवार,रजनी गुप्ता, शनो शेख,निशा गुप्ता,जगदीश जैस्वार,देवेंद्र सहानी,पंकज लोहार सह के.एल.एम ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result