मोरेश्वर सुरवाडे, जळगांव

जळगांव- शहरातील शिवाजीनगर परिसरात आग लागली असून आतापर्यंत ३ गैस सिलेंडरच्या स्फोटामुळे जवळपास १२ घरे खाक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल पोहचले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाजीनगर परिसरातील दालफड या भागात गोरगरीब मजुर परिवारांची हि लाकडी घरे असून आगीत भस्मसात झाली आहेत. आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आणखी हानी होऊ नये यासाठी आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे.

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result