शरद नागदेवे ,प्रतिनिधी नागपूर


गांधीसागर ऊद्यान कल्याणकारी संस्था गणेशपेठ नागपुर तफें   क्रांतीज्योती साविञीबाई फूले यांच्या पुन्यतिथी निमित्त गांधीसागर ऊद्यान बगिचा येथिल पुतळ्याला  पुष्पहार अपर्ण  करून   विनम्र अभिवादन  करण्यात आले  याप्रसंगी जेष्ठ पञकार व समाजसेवी मा उमेशबाबु चौबे, जेष्ठ  साहीतीक ओमप्रकाश शर्मा  यांनी  सावित्रीबाई  फुले  यांचा जिवनातील  महत्वपूर्ण  घटनाक्रंमावर  संघर्ष   गाथा  विशद  केली ।  कार्यक्रमाचे आयोजन  व संचालन संस्था  अध्यक्ष  राजेश कुंभलकर,  यांनी  केले  याप़संगी संस्था सचिव महेश तिवारी,  शंकरराव हेडावु,  हेमंत बेहेरखेडे,  धिरज  वाघ, शाम  दंतुलवार, निरज  चोबे, राजु  जैसवाल, प़शांत  चरपे,  नंदु  लेकुरवारे, राजेश पुरी, राजू दैवतकर, संजय  नारेकर, सौ पे़रणा  कदम,  रेखा दंतुवलवार,  मिना ईगळे,  छब्बुताई बालपांडे, प़मोद  ठाकरे, गिरीश  पेशने, संजु  पाटील, दिपक  मस्के, ऊत्तम  सुळके, मुकूंद पडवींशी अरूण  देशकर, व शेकडो गांधीसागर ऊद्यान  प़ेमी  ऊपस्थित होते

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result