गडचिरोली - वैद्यकीय अधिकारी डॉ. जी टि .पांढरे.8 हजार रूपयाची लाच स्वीकरतांना लाच लुचपत प्रतिबंध पथकानी केली रंगेहात अटक..
कर्मचार्याकड़ूंन वेतन काढण्यासाठी मागीतली होती लाच..अहेरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिमलगट्टा येथील घटना

Comment


बँकांच्या कर्जधोरणात सुधारणा व्हावी, असं वाटतं का ?


Result